करोनानंतर आता मंकीपॉक्सने डोके वर काढले आहे. अशा आव्हानात्मक काळात नियमित व्यायामासह पूरक व पौष्टिक आहारसेवनाने या आजारांच्या संसर्गापासून दूर राहण्यास मदत होईल, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. ताजी आणि हंगामी फळे खाण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. पाहूया रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढविण्याबाबत तज्ञ काय सांगतात.
#lemon #vitaminc #immunity #health #fruits